Sunday, August 17, 2025 01:44:32 PM
गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ते म्हणाले की, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मात्र, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-08-17 07:29:32
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे.
Jai Maharashtra News
2025-04-11 10:18:15
शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-11 20:12:16
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे.
2025-02-23 13:32:08
गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार; शिवसेना शिंदे गटात खळबळ
Manoj Teli
2025-02-18 09:42:59
दिन
घन्टा
मिनेट